10वी पास वर निघाली भारत सरकारच्या या विभागात मोठी भरती, इथे करा त्वरित ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. ही भरती किती पदांसाठी असणार आहे या भरतीसाठी अर्ज कुठे करायचा वयोमर्यादा किती असणार अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख नक्की बघा.

हे सुद्धा वाचा दहावी पास वर पुणे येथे मिळवा सरकारी नोकरी

 

‘इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड’मध्ये तंत्रज्ञ ग्रा. II, उपव्यवस्थापक (तांत्रिक), प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) आणि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण  एकूण 81 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

तंत्रज्ञ ग्रा. II, उपव्यवस्थापक (तांत्रिक), प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) आणि पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (GET).
एकूण जागा : 81 जागा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. असणार

शैक्षणिक पात्रता : दहावी, पदवी, चार्टर्ड अकाउंटंट किंवा कॉस्ट अकाउंटंट इ.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन. पध्दतीने
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 मार्च 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 एप्रिल 2024. असणार आहे.

या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.ecil.co.in/ या दिलेला संकेतस्थळावर तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो या भरतीची अर्जाची शेवटची तारीख ही 13 एप्रिल 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर भरतीला अर्ज करा.

Leave a Comment