शेतकऱ्यांसाठी आली बातमी.! या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली, इथे बघा तुमची झाली का?

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो राज्यातील नियमितपणे पिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. या शेतकऱ्यांना शासनाकडून ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र होऊन त्यांना लाभ देण्यात आला आहे. याच्या आतापर्यंत पाच याद्या  जाहीर करण्यात आले आहेत आणि शेतकऱ्यांची नावे यातून वगळण्यात आली आहेत. यानंतर सुद्धा राज्यातील लाखो शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. याच शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत आज एक महत्त्वाचा GR निर्गमित करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 40 हजार रुपये येथे बघा तुम्ही आहात का पात्र

 

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना यासाठी एक महत्त्वाचे शुद्धिपत्र काढण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड  केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यात येतो

कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणारा शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणेबाबत मा. लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवल कोल्हापूर जिल्ह्याकरता ही नवीन नियमावली तरतुदी लागू करण्यात येणार असल्यामुळे केलेल्या बदलास याद्वारे शासन मान्यता Shetkari karj mafi GR देण्यात येत आहे.

शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

सदर शासन निर्णय Shetkari karj mafi GR यात वरील प्रमाणे केलेल्या अंशत: बदलानुसार मुक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याचा पीक कर्ज उचल दिनांक व कर्ज परत भेट दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अख्यारीतील क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखापरीक्षकांकडून तपासणी करून व त्यांचे तसे प्रामाणिक केल्यानंतरच सदर कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल

Leave a Comment