उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा निर्णय.! लेक लाडकी योजनेत मुलींना मिळणार आता इतके रुपये खात्यावर

नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना 1 एप्रिल 2023 रोजी सुरू करण्यात आली आणि पुढेही सुरू राहणार आहे.

त्याचवेळी या योजनेचा लाभ मुलींना मिळावा यासाठी विशेष तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत 2023 मध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी लेक लाडकी योजनेचे उद्घाटन केले. मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना अधिक बळकट करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

शिंदे सरकारने दिली महिलांना खुशखबर.! या महिलांना सरकार देणार स्मार्टफोन

या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मापासून ते शैक्षणिक पर्यंत सरकार आर्थिक मदत करेल. 18 वर्षे वयापर्यंत एक लाख रुपये दिले जातील, असा दावाही अजित पवार यांनी केला आहे.

या योजनेतून राज्यात मुलीच्या जन्मासाठी ५ हजार रुपये दिले जाणार आहेत. मुलीला तिच्या 18 व्या वर्षि 75 हजार रुपये रोख देण्याची घोषणाही अजित पवार यांनी केली.

Leave a Comment