महावितरण मध्ये निघाली इतक्या जागांसाठी मोठी भरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये इतके पदांसाठी भरती निघालेली आहे ही भरती किती पदांसाठी असणार आहे यासाठी वयोमर्यादा किती असणारे अर्ज कुठे करायचा जाणून घेण्यासाठी संपूर्ण नक्की लेख बघा.

हे सुद्धा वाचा पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी मिळणार 31 हजार रुपये पगार

महाराष्ट्र राज्य विच वितरण कंपनी अंतर्गत राबवली जाणारी भरतीची एकूण 468 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 असणार आहेत. मात्र या भरतीला मुदतवाढ देण्यात आली असून 19 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

भरतीची मूळ जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

एकूण जागा :-468

पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता: (i) B.Com/BMS/BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य असणे आवश्यक.

वयोमर्यादा: 30 वर्षेपर्यत
नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र.

तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचे सुद्धा महावितरण मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

या भरतीला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment