नागपूर विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी.! नागपूर विद्यापीठात निघाली या पदांसाठी मोठी भरती, येथे करा त्वरित अर्ज

नमस्कार मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून यांच्या अंतर्गत ही भरती राबवली जातंय विद्यापीठाने ही भरती आयोजित केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे नऊ पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेतून सहायक शिक्षक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल ही पदे भरली जाणार आहेत. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी  अर्ज करावा लागेल.

हे सुद्धा वाचा दहावी पास वर मिळवा पुणे येथे नोकरीची संधी येथे करा अर्ज

 

आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामुळे, इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी 31 मार्च 2024 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पदानुसार शिक्षण आणि वयाच्या अटी ठरवल्या जातात. या भरती प्रक्रियेसाठी, तुम्हाला रुपलता देवजी कापगते महाविद्यालय, कोकण  प्राचार्याशी संपर्क साधावा लागेल. अर्जुनी रोड, जि.गोंदिया या पत्त्यावर पाठवावे.

तुम्ही https://nagpuruniversity.ac.in/ वर देखील या भरती प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती सहज मिळवू शकता.

Leave a Comment