आज मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता, इथे बघा किती वाजता मिळणार हप्ता

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी नमो शेतकरी महासमा निधी योजनेचा पहिला हप्ता अखेरपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केल्या जाणार आहे जे लाभार्थी पी एम किसान सन्माननीय योजनेमध्ये पात्र आहेत तेच लाभार्थी नमो शेतकरी महासमा निधी योजनेमध्ये पात्र असणारे अशा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्या दरम्यान ते 7500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन शिर्डी येथे साईबाबा चे दर्शन घेऊन तसे 86 लाख होऊन अधिक शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासमा निधी योजनेअंतर्गत लाभ देतील आणि निवळण डे धरणाचे जलपूजन करून कालव्याचे जाळे देशाला समर्पित करतील मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे.

👉 इथे क्लिक करून बघा किती वाजता जमा होणार हप्ता👈

Leave a Comment