10वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.! सरकारच्या या विभागात निघाली बंपर भरती, इथे करा आजच ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो तुम्ही नोकरीच्या शोधात असाल आणि 10 वी पास असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. तुमच्यासाठी थेट सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. दहावी पास धारकांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. थेट भरती सुरू झाली आहे. या नियुक्ती प्रक्रियेची अधिसूचना नुकतीच सार्वजनिक करण्यात आली आहे. थेट नागपुरात काम करण्याची संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी त्वरित अर्ज करणे आवश्यक आहे. सुमारे 380 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही एक प्रकारची मेगा भरती आहे. या भरती प्रक्रियेसाठी 10वी उत्तीर्ण उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला तुमचा अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट करावा लागेल. अर्ज भरण्याची शेवटची तारीखही जवळ येत आहे.

इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2024 आहे. उमेदवारांनी या तारखेपूर्वी भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. उशीरा आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. 10वी पास धारकांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

👉इथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा👈

Leave a Comment