राज्य सरकार घेणार मोठा निर्णय.! आता नागरिकांना मिळणार प्रति महिना खात्यावरती तीन हजार रुपये

मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 2024 मध्ये एक हजार पन्नास रुपया वरून तीन हजार रुपये प्रति लाभार्थ्यांना दिला जाणार आहे यासाठी प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेले आहे पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत तर संपूर्ण नक्की बघा.

तुमच्या कुटुंबातील तुमचे आई-वडील असतील तुम्ही स्वतः असेल तुमचे आजी आजोबा असेल या योजनेअंतर्गत तुम्ही बसत असाल तर या योजनेमध्ये तुम्ही शंभर टक्के लाभ घेतला पाहिजे मित्रांनो दीड हजार रुपये सध्या या योजनेअंतर्गत लाभ प्रति महिन्यासाठी दिल जात आहे दीड हजार रुपये प्रति महिना म्हणजे प्रति दिवस तुम्हाला पन्नास रुपये मित्रांनो चहा पाण्यासाठी 100% हे पैसे तुमच्या कामाला येऊ शकतात.

या नागरिकांचे होणार बँक खाते बंद चालू करण्यासाठी त्वरित करा हे काम

व श्रावण बाळ योजनेअंतर्गत दीड हजार रुपयांवरून तीन हजार रुपये केला जाणार आहे या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे राज्यातील दिव्यांग वृद्ध आणि निराधार यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या त्या महिन्यात थेट पोस्ट ऑफिस द्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसनमुश्रीफ याने विधानपरिषद सांगितले आहे मित्रांनो राज्यातील दिव्यांग  निराधार यांना विविध योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या बांधण्यात वाढ करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता त्यावेळी मंत्री श्री सामान बोलत होते या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सदस्य सर्वश्री सतीश पाटील शशिकांत शिंदे परविन झटके यांनी सहभाग घेतला होता आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया हा अनुदान तीन हजार रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे या संदर्भात समजून घेऊया संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्या दरमहा एक हजार रुपयांवरून पंधराशे रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे पूर्वी एक हजार रुपये अनुदान दिले जात होते आता यामध्ये वाढ करून पंधराशे रुपये दिले जात आहेत म्हणजे 1500 रुपये प्रति महिना दिले जात आहेत तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आली आहे डिसेंबर पर्यंत ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नव्हते अशा लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले आहे 1500 रुपये इतकी मिळणारे मानधन आता वाढ करून तीन हजार रुपये प्रति महिन्यासाठी लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुश्रीफ यांनी सांगितली आहे

Leave a Comment