या नागरिकांच्या बँक खात्यात जमा झाले निराधार योजनेचे पैसे. इथे बघा तुम्हाला मिळाले का पैसे

नमसकार मित्रांनो राज्य योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थीची दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यातील २ लाख ६० हजार ६३४ लाभार्थीच्या निवृत्तीवेतनासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी १३२ कोटी २३ लाख १६ हजार १९० रुपयांचे अनुदानाचे तालुक्यांना वितरित केले आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय श्रावणबाळ’ ही पावले
जिल्ह्यातील श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील अनुसूचित जातीच्या १९६५२ लाभार्थीना ७ कोटी ६९ लाख १४ हजार ९०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

विशेष साहाय्य विभागाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना
अनुदान योजनेतील अनुसूचित जातीच्या १२००८ लाभार्थीना ५ कोटी २० लाख ८५ हजार १०० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

👉 हे सुद्धा बघा या नागरिकांना सुद्धा मिळाले निराधार योजनेचे पैसे 👈

Leave a Comment