शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर.! आता या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार नुकसान भरपाई, नवीन शासन निर्णय झाला जाहीर

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये नुकसान भरपाई 2023 मध्ये अनेक लाभार्थ्यांना आतापर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही आहे अनेक लाभार्थी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांचा शेती पिकांचे नुकसान झालेला आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आली आहे यासाठी शासन निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे मित्रांनो यामध्ये कोणता विभाग असणारे कोणत्या विभागामधून कोण कोणते जिल्हे पात्र असणारे निधी किती रुपयांची असणारे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत बघा.

ऑक्टोंबर 2023 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेती पिके शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानी करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पावसाळी हंगाम 2023 साठी आदेश या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 23 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आला आहे पूर्ण माहिती समजून घ्या अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्यपती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य अपती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करीता देखील विहिद दराने मदत देण्यात येते शासन निर्णय वसूल वना विभाग या ठिकाणी दिनांक 27 3 2023 प्रतिवर्षी पुर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता व इतर नुकसानी करिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

शासन निर्णय बघण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment