पेन्शन योजनेमध्ये झाले मोठे बदल; आता ग्राहकांना काढता येणार फक्त इतकेच पैसे

नमस्कार मित्रांनो पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नुकतेच एक परिपत्रक जारी करून माहिती दिली की नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या सदस्यांसाठी सिस्टेमॅटिक लंप सम (SLW) सेवा सुरू करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही एनपीएस ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आता कोणत्या सुविधा उपलब्ध होतील आणि नवीन काय आहे ते वाचा.

जर तुम्ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नुकतेच एक परिपत्रक जारी करून माहिती दिली आहे की नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) सदस्यांसाठी सिस्टेमॅटिक लंप सम विथड्रॉल (SLW) सेवा जारी केली आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कोणता असणार नवीन नियम 👈

Leave a Comment