या जिल्ह्यासाठी मिळाला सर्वाधिक पिक विमा 311 कोटी मंजूर; इथे बघा संपूर्ण सविस्तर माहिती

नमस्कार शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यात सर्वाधिक पिक विमा राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे 311 कोटी रुपये यामध्ये महसूल मंडळे किती पात्र असणारे कोणकोणत्या तालुक्यासाठी हा पिक विमा दिला जाणारे किती रुपयांचा पिक विमा असणारे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत.

कधी बांधवांनो प्रेस नोट ज्या जिल्ह्याची निघालेली आहे त्या जिल्ह्याची माहिती या ठिकाणी मी देत आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत राज्यात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक रुपये 311 कोटी रुपयांचा 25 टक्के अग्रीम पिक विमा मंजूर करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकासाठी सर्व 93 महसूल मंडळामध्ये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत योजना राबवण्यात येत आहे यावर्षी खरीप हंगामामध्ये माहे जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्यानंतर माहे ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे खंड पडला होता परिणामी सोयाबीन पिकाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा झाले होते जिल्हास्तरीय समितीच्या लक्षात आहे. मी तिच्या लक्षात आले व त्या अनुषंगाने पीक विमाधारक शेतकरी बांधवांना 25 टक्के अग्री नुकसान भरपाई मिळ वण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लागू केली होती.

👉 अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment