शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात, इथे बघा तुम्हाला मिळाला का पिक विमा

नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा  जमा होण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती 19 मार्च 2024 रोजी जमा झालेली रक्कम आहे तुम्हाला हा पिक विमा मिळालाय का तुमच्या जिल्ह्याचा पिक विमा कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भातील माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ज्या जिल्ह्यांचा पिक विमा सध्या वाटप करण्यात आलेला आहे तो कोणता जिल्हा आहे या संदर्भातील माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 12000 मिळवण्याची ही आहे शेवटची तारीख

 

जेव्हा तुमच्या जिल्ह्या बद्दल माहिती येईल तेव्हा आपण नक्की अपडेट देणार आहोत मित्रांनो पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे उर्वरित सहा मंडळासाठी पिक विमा कंपनीकडे 50 कोटी जमा झाले असून शुक्रवार पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यासाठी सुरुवात केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे पूर्ण माहिती आपण समजून घेऊया पिक विमा 2022 याआधी मिळालेल्या 232 कोटी पिक विमा रत्नांपैकी शिल्लक राहिलेल्या अंदाजे तीन हजार शेतकऱ्यांच्या सुमारे तीन कोटी पिक विमा थेट खात्यात जमा होणार आहे आता हे पैसे जे आहेत लाभार्थ्यांच्या खाद्यावरती किती कशे जमा झालेले आहेत हे सुद्धा तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे

इथे क्लिक करून बघा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात झाला पिक विमा जमा

Leave a Comment