पी एम किसान योजना 15वा हप्ता ची यादी झाली जाहीर; इथे तपासा यादीमध्ये तुमचे नाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेच्या अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तुम्हाला जर मिळत असतील तर पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहेत अशा पात्र शेतकऱ्यांची यादी केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या अधिकारात पोर्टल वरती प्रकाशित करण्यात आलेली आहे आता यामध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पंधराव्या हाताचा लाभ मिळू शकतो अनेक लाभार्थी पडताळणीमुळे अवैध ठरवले जात आहेत सर्वे राज्य शासनाने केंद्र शासनाच्या माध्यमातून केला जात आहे या संदर्भात आपण काल माहिती सविस्तर घेतली परंतु आता केंद्र शासनाच्या माध्यमातून जी नवीन यादी पी एम किसान योजनेच्या पोर्टल वरती प्रकाशित करण्यात आलेली आहे या यादीमध्ये तुमच्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना पंधरा वा हप्ता मिळणारे तुमचं नाव काय यादीमध्ये आहे का पाहून घ्या अवघ्या दोन मिनिटाच्या आत घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून ही यादी चेक करता येतं यादीमध्ये नाव बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला क्लिक करून तुम्ही यादी मध्ये नाव बघू शकता.

👉 इथे क्लिक करून तपासा यादीमध्ये तुमचे नाव 👈

Leave a Comment