पी एम किसान चा 15वा हप्ता झाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, इथे करा हप्ता चेक

नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी व आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज साडेअकरा वाजेपासून पैसे जमा होण्यास सुरू केले आहेत मित्रांनो यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की लेख शेवटपर्यंत बघा.

शेतकरी बांधवांनो तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता गुगलमध्ये पीएम किसान या नावाने सर्च करा सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट असेल त्याला इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वरती तुम्ही येऊन जाल या ठिकाणी एक माहिती तुम्हाला दिसत आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी द्वारा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अजून पंधरावा हप्ता आहे तो आज जमा झाला आहे 15 नोव्हेंबर 2023 रोजी म्हणजेच आज खुंटी झारखंड मधून साडेअकरा वाजता हफ्ता हा ट्रान्सफर केला आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे.

👉 पी एम किसान योजनेचा 15वा हप्ता बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment