आता रेशन दुकानात मिळणार नागरिकांना वायफाय, राज्यातील या सात जिल्ह्यांमध्ये सुविधा PM Vani Yojana

नमस्कार मंडळी, शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये इंटरनेटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आपण पाहतो की इंटरनेटचा उपयोग जरी वाढलेला असला तरी त्या तुलनेने इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध होताना दिसत नाहीत. नागरिकांसाठी आता इंटरनेटचा उपयोग करणे म्हणजे काळाची गरज बनत चाललेली आहे.PM Vani Yojana

अशातच देशातील नागरिकांना सुविधा देण्यासाठी सरकार अनेक योजना जाहीर करत असते. देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2021 रोजी नागरिकांसाठी अशी एक योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्या योजनेचे नाव आहे पीएम वाणी योजना PM Vani Yojana.

योजनेचा फायदा कोणाला होणार? योजनेची उद्दिष्टे काय आहेत

PM Vani Yojana या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी संपूर्ण भारतभर सार्वजनिक डेटा कार्यालय उघडली जाणार आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक ठिकाणी वायफायची सुविधा शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्याद्वारे डिजिटल तंत्रज्ञानासोबतच वायफाय तंत्रज्ञान विकसित होण्यास मदत होईल.

कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान वाणी योजनेला सुरुवात करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आता अर्जदाराला कोणतेही महागडा डेटा प्लॅन विकत घेण्याची गरज असणार नाही.PM Vani Yojana

कारण सरकारने पीएम वाणी योजनेअंतर्गत मोफत इंटरनेट योजना सुरू केली आहे. कारण देशभरामध्ये अशा अनेक कंपन्या आहेत त्यांचे डेटा प्लॅन खूप महाग आहे त्यामुळे नागरिकांना त्यांची इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात, आणि त्यांना नेटचा स्पीड सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत नाही.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची तसेच नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्यातील काही जिल्ह्यात पंतप्रधान वाणी योजना PM Vani Yojana राबवली जानार आहे. रेशन दुकानात ही वायफाय नेटवर्क इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठीचा अध्यादेश शुक्रवारी शासनाने जारी केला आहे.

👉  या जिल्ह्यात होणार सुविधा सुरू ईथे क्लिक करून बघा 👈

ग्रामीण भागातील नागरिकांना दुर्गम भागापर्यंत इंटरनेट सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने केंद्र सरकारतर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे यासाठी सार्वजनिक डेटा केंद्र उभारली जाणार आहे. आणि या मार्फत त्या परिसरात सेवा सुरू करून दिली जाणार आहे.PM Vani Yojana

Leave a Comment