शेतकऱ्यांच्या खातात 12 हजार मिळवण्याची ही आहे शेवटची संधी,या तारखेपर्यंत नंतर मिळणार नाही तुम्हाला पैसे

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासंबंधी योजनेचे सहा हजार रुपये एकूण 12 हजार रुपये जर तुमच्या खात्यामध्ये सलग पाहिजे असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून 31 मार्च 2024 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे तुमच्यासाठी शेवटची संधी आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा एखादा हप्ता किंवा नमो शेतकरी महासंबंधी योजनेचा एखादा हप्ता जर तुमचा राहिला असेल तर ते हप्ते सलग मिळवण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती पूर्ण करणं आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा या शेतकऱ्यांची झाली सरसकट कर्जमाफी जाहीर इथे बघा यादीत तुमचे नाव

 

मित्रांनो अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या ई-केवायसी पासून आतापर्यंत वंचित आहेत अशा लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचे काही हप्ते मिळालेले नाहीये. अशा शेतकऱ्यांनी यापुढील हप्ता किंवा जे हप्ते तुमचे बाकी राहिलेले आहेत असे हप्ते मिळवण्यासाठी ही केवायसी कर्ण बंधनकारक आहे मित्रांनो ई केवायसी आधार कार्ड च्या माध्यमातून असेल तुमचा अंगठा बसत नसेल तर तुमचा चेहरा दाखवून फेस अटेंडिकेशनने तुम्ही केवायसी सहजरित्या पीएम किसान योजनेच्या जो फेस अॅप इंडीकेशन साठी लॉन्च करण्यात आलेला आहे त्या ॲपच्या माध्यमातून सहजरित्या तुम्हाला ही केवायसी करता येणार आहे अनेक लाभार्थी लँड सेटिंग चा प्रॉब्लेम असेल त्यानंतर आधार लिंक चा प्रॉब्लेम असेल आशा लाभार्थ्यांनी सुद्धा जे काही तुमची बाबी पूर्ण करायचे बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी नक्की करून घ्या ज्या शेतकऱ्यांचा ई-केवायसी चा प्रॉब्लेम असेल अशा शेतकऱ्यांनी 31 मार्च शेवटचे संधी केंद्र सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहे.

Leave a Comment