रेशीम शेती करा व मिळवा चार लाख रुपयांपर्यंत अनुदान, इथे करा ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो रेशीम शेती वाढावी म्हणून शासनाकडून तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना लाखांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. आतापर्यंत केवळ मनरेगा अंतर्गत रेशीम लागवडीसाठी केवळ रेशीम संचालनालयाकडून शेतकऱ्यांना लाभ दिला जात होता. मात्र, आता रेशीम शेतीसाठी कृषी विभाग व पंचायत

समितीकडून देखील शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे. राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनाविभागाकडून नव्याने शासन निर्णय काढत हा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मनरेगा अंतर्गत रेशीम शेती करताना, शेतकऱ्यांना कृषी विभाग व पंचायत समितीकडून देखील अनुदान मिळू शकणार आहे.

अनुदान लागवडीसाठी :

काय आहे महारेशीम अभियान?  रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणाऱ्या हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी आगामी वर्षात तुती लागवड करण्यासाठी इच्छुकांची नाव नोंदणी करण्यासाठी २० नोव्हेंबरपासून राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.

👉 इथे क्लिक करून बघा कशाप्रकारे मिळणार अनुदान 👈

Leave a Comment