या शेतकऱ्यांची होणार वीज बिल माफी, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा निधी झाला जाहीर

नमस्कार मित्रांनो कृषी पंप ग्राहकासाठी मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून वीज बिलात मोठी सवलत राज्य सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय आज घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे वीज बिलात जी सवलत देण्यात आली आहे ग्राहकासाठी या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

👉 हे सुद्धा वाचा या नागरिकांची होणार वीज बिल माफी 👈

कृषी पंप ग्राहकांना वीज बिलात सवलत या योजने करिता सन 2023 24 या आर्थिक वर्षांमध्ये निधी वितरण करणे बाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागांतर्गत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पूर्ण समजून घ्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकाकरिता सन 2023 24 या आर्थिक वर्षात मागणी क्रमांक जन तीन 789 अनुसूचित जातीसाठी आर्थिक वर्षात आणि क्रमांक जन तीन लेखाशीर 28 10 789 अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना एक अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना एक-एक मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना मित्रांनो 31 सहायक अनुदाने वेतन्यत्तर 28 10 व झिरो नऊ 92 या लेखा शिक्षकाखाली 80 कोटी इतकी वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रका नवे सन 2023 24 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी निर्देश दिली आहेत आता त्यानुसार वित्त विभागाने वाचा क्रमांक दोन येतील नस्तीवर दिलेल्या मान्यतेच्या आधीन राहून उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने प्रस्थापित केल्यानुसार अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना दोन व तीन अंतर्गत महावितरण कंपनीला निधी वितरण करण्यासाठी सन 2000 ते 20 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीत निधीपैकी 28 10 09 92 या लेखाशीशकाखाली 31 सहाय्य अनुदाने उद्दिष्ट अंतर्गत 56 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून प्रधान सचिव उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांना अर्थसंकल्पीत निधी वितरण प्रणालीवर विक्रीस करण्यास शासनात शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो.

Leave a Comment