सरकारी बँकेत नोकरीची संधी.! स्टेट बँकेत निघाली या पदांसाठी मोठी बंपर भरती, आजच करा येथे ऑनलाईन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेबाबतची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोकरी शोधणाऱ्यांनी या भरतीसाठी त्वरित अर्ज करावा. तुम्हाला थेट सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. ही भरती प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे केली जाते. बँकेत नोकरी मिळवण्याचे अनेक उमेदवारांचे स्वप्न असते. आता ते स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते.

कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पदासाठी ही निवड प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी वय आणि शिक्षणाच्या अटी लागू आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ / AICTE / UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे आवश्यक आहे.

 हे सुद्धा वाचा महावितरण मध्ये निघाली इतक्या पदांसाठी भरती येथे करा अर्ज

 

व्यवस्थापन पदवी असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल. श्रेणीतील उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी शुल्क भरण्याचा ताण येणार नाही. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया https://sbi.co.in/ या साइटला भेट द्या. तेथे तुम्हाला या भरतीची संपूर्ण माहिती सहज मिळेल.

या भरती प्रक्रियेसाठी, तुम्हाला https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-34/apply वर भेट देऊन अर्ज करावा लागेल.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2024 आहे, तर लवकरात लवकर भरतीला अर्ज करा

Leave a Comment