महिलांसाठी आली खुशखबर.! या महिलांसाठी स्मार्टफोन होणार वाटप, इथे बघा कोण असणार पात्र

नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेतंर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचे वाटप केले जाणार असून, यासाठी जिल्ह्यात ४ हजार ९६ स्मार्टफोन प्राप्त झाले आहेत. लवकरच या स्मार्टफोनचे वितरण अंगणवाडी सेविकांना केले जाणार आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांनी तालुका, ग्रामीण भागात घेतलेल्या आढाव्याची माहिती तत्काळ मुख्य कार्यालयांपर्यंत प्राप्त होण्यास मदत मिळणार आहे.
एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत
प्रत्येक गावात अंगणवाड्यांचे कामकाज चालते.
मोठ्या अंगणवाड्यांच्या ठिकाणी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. तर मिनी अंगणवाडीत सेविका विविध अॅप व्दारे माहिती देणे होणार सोपे…

जिल्ह्यातील ३ हजार ९४४ अंगणवाडी सेविका व १५२ पर्यवेक्षिकांना येत्या आठवडाभरात स्मार्टफोन मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये अनेक अॅप समाविष्ट करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणे सोपे होणार आहे. कारण अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामाचा अहवाल द्यावा लागतो. स्मार्टफोन सेविकांसाठी फायदेशीर ठरतील, असे महिला व बालकल्याण अधिकारी देवेंद्र राऊत यांनी सांगितले.

केंद्र सरकारने सुरू केली नवीन योजना.! केंद्र सरकार देणार महिलांना 25 लाख रुपयापर्यंत मदत, येथे जाणून घ्या अर्ज कुठे करायचा

शासनाने मोबाईल दिला होता. याव माहिती भरली जाते.
बालकाचे वजन, उंची, पोषप आहार, गृहभेटी, उपस्थिती आद प्रकारची माहिती भरण्यात येते. पप अनेक वर्षे वापरात असल्याने जुन मोबाईल वापराला अडचणी येत होत्या. त्यामुळे शासनाने आता स्मा फोन देण्याचा निर्णय घेतला आहे
हे एकच पद आहे. अंगणवाडीत सहा तसेच सेविकांकडून शासकीय अनेक त्यानुसार जिल्ह्याला नवीन स्मार्टफोन वर्षांपर्यंतच्या बालकांना शिकवले जाते.कामे केली जातातया साठी सेविकांना प्राप्नयाले आहेत.

Leave a Comment