अरे वा.! घरावर सोलर बसवण्यासाठी सरकार देणार आता इतके पैसे, इथे बघा अर्ज कसा करायचा

नमस्कार मित्रांनो, रुफटॉप सोलर योजना या योजनेअंतर्गत 40 टक्क्यांपर्यंत सरकारकडून अनुदान दिले जाते.Solar Rooftop Yojana Update. आपण राहत असलेल्या गावात किंवा वस्तीमध्ये किंवा भारतातील काही दुर्गम भागात विद्युत ऊर्जा अजून पोहोचलेली नाही. अशा गावांना विद्युत पुरवठा करून देण्यासाठी सरकारच्या योजना अंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत अशा गावांना एक किलो वॅट पर्यंत सौर ऊर्जेचे उपकरण 40% अनुदानावर दिले जाते.

Solar Rooftop Yojana Update : काय आहे योजना थोडक्यात माहिती घेऊ.

रुफटॉप सोलर योजना Solar Rooftop Yojana Updat ही भारत सरकारची योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 40 टक्के अनुदान देण्यात येते. परंतु हे किती किलोमीटरच्या विद्युत निर्मितीसाठी करणाऱ्या स्वरूप घटकांसाठी देण्यात येते हे आपण आजच्या या भागांमध्ये पाहणार आहोत.

घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅट युनिट निर्मिती करणाऱ्या उपकरणासाठी 40% अनुदान. त्यापेक्षा अधिक दहा किलोमीटर पर्यंत विद्युत निर्मिती करणाऱ्या उपकरणांसाठी 20% अनुदान सरकारकडून देण्यात येते.

या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक असणे सुद्धा आवश्यक आहे.

अर्जदाराचे बँक खाते आणि त्या बँक खात्याला मोबाईल नंबर रजिस्टर असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे घर स्वतःच्या मालकीचे आणि त्या घराचे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर घराचे चालू लाईट बिल सुद्धा लागणार आहे. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापासून चा रहिवासी असल्याचा दाखला.

अर्जदाराचा मागील तीन महिन्यांच्या आतील पासपोर्ट साईज चा फोटो. रेशन कार्ड आणि कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. त्याचबरोबर डिस्कॉम अधिकारी, लाभार्थी आणि विक्रेता यांचा सोलर सिस्टम कमिशनिंग रिपोर्ट, सोलर पॅनल सिस्टम सेटअप साठी विक्रेत्याकडून पेमेंट प्रमाणपत्र, दहा किलो वॅट पेक्षा कमी सेटअप साठी इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक किंवा कॉन्ट्रॅक्टदार कडून प्रमाणपत्र, जॉईंट इन्स्टॉलेशन रिपोर्ट इ.

अर्ज कसा करायचा बघण्यासाठि इथे क्लिक करा 

Leave a Comment