डाळींच्या नवीन किमती झाल्या जाहीर.! डाळींच्या किमतीत झाली इतक्या रुपयांची मोठी वाढ, इथे बघा आजचे नवीन दर

नमस्कर मित्रांनो सध्या महागाई खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांचा खिसा कापला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तूर आणि मूग डाळीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे आता नागरिकांना डाळ खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अरहर डाळ १५ रुपयांनी तर मूग डाळ १० रुपयांनी महागली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात तूरडाळ आणि मुगडाळीची मागणी वाढत आहे. त्यामुळेच शेंगांचे भाव वाढले आहेत.

हे सुद्धा वाचा मिळणार इतके दिवस गॅस सिलेंडर स्वस्त इथे बघा नवीन दर

 

नवीन तूरडाळ काढणी नोव्हेंबर महिन्यात येते. यंदा ही काढणी सात टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, बाजारात मागणी वाढल्याने तूरडाळीचे दर वाढले आहेत. राज्यात अकोला, मराठवाडा आणि यवतमाळमध्ये सर्वाधिक डाळींचे उत्पादन होते.

मुंबईत मार्च महिन्यात तूरडाळीचा घाऊक दर 120 ते 140 रुपये होता. हे दर आता 140 रुपयांवरून 170 रुपये झाले आहे. किरकोळ दरात 140 रुपयांवरून 170 ते 190 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मुगाच्या घाऊक दरात वाढ झाली असून, तो 90 रुपयांवरून 100 रुपये, 110 रुपये आणि 120 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात मुंगडाळ दर 140 रुपये किलोवर पोहोचले आहेत.

Leave a Comment