महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये निघाली 5347 जागांसाठी मेगाभरती, इथे करा ऑनलाइन अर्ज

नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे, सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी असणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये निघाली 5347 जागांसाठी भरती या भरतीचे अधिकृत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी वयोमर्यादा किती असणार शिक्षणाची पात्रता कोणती, अर्ज कशा प्रकारे करायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती नक्की बघा.

या भरतीचे नोकरी ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्रा असणार आहेत या भरतीचे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी कोणकोणती शैक्षणिक पात्रता असणार बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा.

👉 वयोमर्यादा व शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा 👈

Leave a Comment