मतदान यादीत तुमचे नाव नसेल तर अशा पद्धतीने करा तुमचे नाव चेक

नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणूक २०२४ लवकरच सुरु होणार आहे. हे मतदान एकूण सात टप्प्यांमध्ये होणार आहे. नुकताच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज केला असेल किंवा नवीन ठिकाणाहून मतदार ओळखपत्र बनवले असेल, तर मतदान करण्यापूर्वी मतदार यादीत तुमचे नाव नक्की तपासा. तुमचे नाव मतदान यादीत आहे की नाही ते कसे तपास जाणून घेण्यासाठी पूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की बघा.

हे सुद्धा वाचा या शेतकऱ्यांना खात्यात जमा झाले वीस हजार रुपये इथे बघा यादी तुमचे नाव

 

अशा पद्धतीत बघायला तुमचे नाव
सर्वात आधी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.वेबसाइटर ओपन झाल्यावर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला तुमची भाषा निवडा.त्यानंतर मतदार यादीत शोधा वर क्लिक करा.या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसतील. EPIC , तपशील, मोबाइलच्या माध्यमातून शोधू शकतो.
यापैकी एकावर क्लिक करुन तुमचा तपशील भरा, कॅप्चा टाका यावरुन तुम्हाला मतदार यादीत तुमचे नाव आहे की, नाही कळेल.

या दिलेल्या पद्धतीने तुम्ही तुमचे नाव मतदान यादीत बघू शकतात तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

Leave a Comment