सरकार देणार मृदा लोन योजनेअंतर्गत आता 20 लाख रुपयापर्यंत कर्ज इथे करा लगेच अर्ज

नमस्कार मित्रांनो मुद्रा योजनेतून 20 लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.गेल्या काही वर्षांत मुद्रा योजनेद्वारे लाखो लोकांना उद्योजक बनवण्याचे काम केले आहे. या योजनेतून लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. हजारो लोक नोकरदार झाले आहेत. या योजनेंतर्गत 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. मात्र आता ही मर्यादा 20 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. छोट्या उद्योगांची आज गरज आहे. आमच्या या पाऊलामुळे हे छोटे उद्योग निर्माण होण्यास मदत होईल.” तरुणांना त्यांच्या आवडत्या कामासाठी जास्त पैसे मिळतील. तरुणांना हितसंबंधांपासून मुक्त केले जाईल.

हे सुद्धा वाचा सरकार देणार नवीन घर घेण्यासाठी अडीच लाख रुपये इथे करा अर्ज

 गरीबांना पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळेल, असे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले आहे.

आयुष्मान भारत योजनेत ७० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश केला जाईल. या नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार असल्याचेही मोदींनी सांगितले.

भविष्यात आणखी तीस लाख लोकांसाठी काँक्रीटची घरे बांधू, असे आश्वासनही मोदींनी दिले.

Leave a Comment