आता बँकेतून काढता येणार तुम्हाला फक्त पंधरा हजार रुपये.! आरबीआय घेतला मोठा निर्णय

नमस्कर मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील अनेक बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या सर्व व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवते. त्यामुळेच बँकांच्या व्यवहारात हजारो त्रुटी आढळून आल्या तरी आरबीआय त्यांच्यावर कारवाई करते. आता देशातील दोन बँकांना अशाच प्रकारच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्याकडे खाते असलेल्या खातेदारांच्या अडचणी वाढत आहेत. कारण या बँकांमधील खातेदारांना 10 ते 15 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

हे सुद्धा बघा शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज

 

आरबीआयच्या कारवाई अंतर्गत, उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील राष्ट्रीय नागरी सहकारी बँक आणि मुंबईतील सर्वोदय सहकारी बँक नावाच्या दोन बँका संकटात असून या बँकांमध्ये खाती असलेल्या ग्राहकांना त्यांच्या खात्यातून ठराविक रक्कम काढता येणार आहे. दोन्ही बँकांची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने हे पाऊल उचलले आहे.

भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पैशाच्या देवाणघेवाणीवर हे निर्बंध लादण्याची जबाबदारी या दोन बँकांवर आहे. ज्याचा थेट परिणाम खातेदारांवर होणार आहे. याशिवाय पात्र ठेवीदार केवळ विम्याची रक्कम आणि DICGC कडून कमाल 5 लाख रुपयांचा दावा करू शकतात.

Leave a Comment