या योजनेअंतर्गत मिळणार 50 लाख रुपये पर्यंत अनुदान; इथे बघा कोणती असणार योजना | Sheli Palan Yojana

शेळी पालन अनुदान योजना 

शेळी मेंढी पालन साठी अधिकतम मर्यादा 50 लाख रुपये. तसेच कुक्कुटपालनासाठी 25 लाख रुपये व डुक्कर अर्थातच पालनासाठी 30 लाख रुपये.

पशुखाद्य वैरण विकासासाठी 50 लाख रुपये असे अनुदान या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कोणाला अर्ज करता येणार आहे.

अर्थातच वैयक्तिक अर्ज करता येणार आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे सुरू झाले. या योजनेसाठी अर्ज कसे करावेत या योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहूयात.

Sheli Palan Anudan Yojana

येथे क्लिक करून कोणाला अर्ज करता येतो पहा क्लिक करून 

राष्ट्रीय पशुधन अभियान ऑनलाईन फॉर्म

अर्ज ऑनलाईन सादर करताना सविस्तर प्रकल्प अहवाल. पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, बँकेचा रद्द केलेला चेक, छायाचित्र हे ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य आहे.

तसेच अनुभवचे प्रमाणपत्र आयकर रिटर्न, वार्षिक लेख, प्रशिक्षण प्रमाणपत्र, जमिनीचे कागदपत्र. जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, उपलब्ध असल्यास सादर करावे.

Sheli Palan Anudan Yojana

येथे पहा 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख अनुदान योजना जीआर

शेळी पालन योजना ऑनलाईन फॉर्म

या अभियानाचे सर्व मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभाग संकेतस्थळावरती देण्यात आलेले आहे. तसेच केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन पोर्टल वर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर आपण ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

येथे पहा कोणाला अर्ज करता येऊ शकतो ?

Leave a Comment